Wardha Collector : वर्धा जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट कायम!

Team Sattavedh   Water shortage crisis in Wardha district : ऐन उन्हाळ्यात जलाशयांची पातळी खालावली Wardha उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. आता अनेक जलाशयांची पातळी खालावली आहे. शहराला पाणीपुरवठा करणारा धाम प्रकल्प मागील वर्षाच्या तुलनेत ४५ टक्क्याहून अधिक कमी झाला आहे. धाम प्रकल्पात केवळ ४७ टक्केच पाणी शिल्लक आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे. … Continue reading Wardha Collector : वर्धा जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट कायम!