Nitin Gadkari : विदर्भात होणार फार्मर बिझनेस स्कूल?

Team Sattavedh Vidarbha also needs a Farmer Business School like Spain : गडकरींनी स्पेन दौऱ्यानंतर मांडली संकल्पना Nagpur केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच विदर्भातील शेतकऱ्यांसोबत स्पेनचा दौरा केला. स्पेनमधील व्हॅलेन्शिया Valencia या शहरात संत्र्याच्या एकरी उत्पादनाचा अभ्यास करण्यासाठी हा दौरा होता. याबाबत माहिती देताना गडकरींनी आज (रविवार, दि. २ मार्च) फार्मर बिझनेस स्कूलची Farmer … Continue reading Nitin Gadkari : विदर्भात होणार फार्मर बिझनेस स्कूल?