Vijay Wadettiwar : रक्षा खडसे यांनीच दाखवला राज्य सरकारला आरसा !

Team Sattavedh   Raksha Khadse held a mirror up to the state government : आता तरी मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री जागे होणार आहेत का? Nagpur : केंद्रातील, राज्यातील मंत्र्यांना कडेकोट सुरक्षा कवच असते. त्यांच्या कुटुंबीयांनाही ही सुरक्षा प्रदान केली जाते. अशाही परिस्थितीत केंद्रीय राज्यमंत्र्‍याच्या मुलीची छेड काढली जात असेल तर याला काय म्हणावे? अशीच घटना राज्यात … Continue reading Vijay Wadettiwar : रक्षा खडसे यांनीच दाखवला राज्य सरकारला आरसा !