RTE admission : खासगी शाळांना परवडेना आरटीईचे प्रवेश!

Team Sattavedh   Private schools cannot afford RTE admission : विद्यार्थ्यामागे मिळतात फक्त 17 हजार रुपये Wardha खासगी शाळांना Right to Education अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश देणे आता परवडत नाहीये. याबद्दल अनेकदा शाळा संचालक संघटनांनी आवाज देखील उठवला आहे. मात्र, खासगी शाळांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क आकारले जात आहे. सरकारने त्यामध्ये हस्तक्षेप करू नये म्हणून खासगी शाळा … Continue reading RTE admission : खासगी शाळांना परवडेना आरटीईचे प्रवेश!