68 Gram Panchayats will get own building : ६८ ग्रामपंचायतींना मिळणार हक्काची इमारत !

Team Sattavedh Gram Panchayats office are working in school rooms : शाळेच्या खोलीत, सामाजिक सभागृहात सुरू आहे कारभार Akola जिल्ह्यात स्वत:ची इमारत नसलेल्या ६८ ग्रामपंचायतींच्या ठिकाणी १४ कोटींच्या निधीतून ग्रामपंचायत भवन उभारणीसाठी मंगळवार, १४ जानेवारीला ई-निविदा उघडण्यात येणार आहे. लवकरच जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत या कामांचे Work Order देण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सातही तालुक्यांत … Continue reading 68 Gram Panchayats will get own building : ६८ ग्रामपंचायतींना मिळणार हक्काची इमारत !