Nana Patole : एकनाथ शिंदेंच्या विरोधात मुख्य सचिवांचे प्रतिज्ञापत्र

Team Sattavedh Chief Secretary’s affidavit against Eknath Shinde : काँग्रेस नेते नाना पटोले यांचा दावा; कोरटकर-सोलापूरकर सरकारच्या पदराखाली Mumbai यवतमाळ जिल्ह्यातील एका प्रकरणात नगरविकास खात्याकडून अवैधरित्या दिलेल्या निधीला तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार असल्याचे प्रतिज्ञापत्र राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील जीवन प्राधिकरणाच्या … Continue reading Nana Patole : एकनाथ शिंदेंच्या विरोधात मुख्य सचिवांचे प्रतिज्ञापत्र