GST Savings Festival : सोमवारपासून देशभरात ‘जीएसटी बचत उत्सव’

Team Sattavedh Prime Minister Modis announcement to the nation : राष्ट्राला उद्देशून पंतप्रधान मोदींची घोषणा New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्राला उद्देशून संबोधन करत उद्या सोमवारपासून देशभरात ‘जीएसटी बचत उत्सव’ सुरू होणार असल्याची घोषणा केली आहे. नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या या संदेशात पंतप्रधानांनी देशवासीयांना नवरात्रिच्या शुभेच्छाही दिल्या. नवरात्रिच्या पहिल्या दिवसापासून जीएसटी दरांमध्ये कपात लागू होणार … Continue reading GST Savings Festival : सोमवारपासून देशभरात ‘जीएसटी बचत उत्सव’