Congress : सामाजिक वातावरण बिघडले, एकोप्यासाठी काँग्रेसची सद्भावना यात्रा!

Team Sattavedh Social atmosphere deteriorated, Congress’ Sadbhavana Yatra for unity : प्रदेशाध्यक्ष उद्या मढी, भगवानगड व नारायणगडावर साकडे घालणार Mumbai : महाराष्ट्र ही साधू, संत व महापुरुषांची भूमी आहे. पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राने देशाला कायमच दिशा देण्याचे काम केले. परंतु मागील काही दिवसांत राज्यातील सामाजिक वातावरण बिघडलेले आहे. काही शक्ती राजकीय फायद्यासाठी जाणीवपूर्वक महाराष्ट्राची संस्कृती व … Continue reading Congress : सामाजिक वातावरण बिघडले, एकोप्यासाठी काँग्रेसची सद्भावना यात्रा!