Nagpur Police : वसुलीबाज पोलीस हवालदार निलंबित !

Team Sattavedh Constables beat the hotel owner and demanded five lakhs : हॉटेलमालकाला मारहाण करीत मागितले पाच लाख Nagpur एका कॅफेच्या संचालकाला सीताबर्डी पोलीस ठाण्यात बांधून जबर मारहाण केली. त्यानंतर पाच लाख रुपयांची मागणी केली. हे वसुलीचे प्रकरण उघडकीस येताच दोन्ही वसुलीबाज पोलीस हवालदारांना सेवेतून निलंबित करण्यात आले. प्रवीण वाकोडे आणि समाधान कांबळे अशी निलंबित … Continue reading Nagpur Police : वसुलीबाज पोलीस हवालदार निलंबित !