Eknath Shinde : सुरूवात दमदार, पहिल्या अर्थसंकल्पामध्ये प्रतिबिंब दिसेल !

Team Sattavedh   Strong start, will be reflected in the first budget : महाराष्ट्राच्या विकासाचा वेग आणखी वाढणार, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विश्वास Mumbai : राज्यातील सर्वसामान्य माणसाचे आयुष्य सुकर झाले पाहिजे. समाधानी झाले पाहिजे. उद्योग बहरले पाहिजेत. माझा लाडका शेतकरी, लाडक्या बहीणी, लाडके तरुण, लाडके ज्येष्ठ सुखावले पाहिजेत. सुरक्षीत महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र हेच आमचे लक्ष्य … Continue reading Eknath Shinde : सुरूवात दमदार, पहिल्या अर्थसंकल्पामध्ये प्रतिबिंब दिसेल !