Indian Railways : भारतीय रेल्वेने गाठला महिला सशक्तीकरणाचा नवा टप्पा

Team Sattavedh Indian Railways reaches new milestone in women empowerment : भुसावळ विभागातील पहिले “पिंक स्टेशन” – नवी अमरावती स्थानक Amravati : भुसावळ विभाग महिलांना समान संधी प्रदान करण्यात नेहमीच आघाडीवर राहिला आहे. महिलांचे सशक्तीकरण आणि सार्वजनिक सेवेत कार्यक्षमतेचे उत्कृष्ट मिश्रण साधत, भुसावळ विभागाने नवी अमरावती स्थानक हे संपूर्णतः महिलांनी व्यवस्थापित केलेले पहिले “पिंक स्टेशन” … Continue reading Indian Railways : भारतीय रेल्वेने गाठला महिला सशक्तीकरणाचा नवा टप्पा