Nitin Gadkari : गडकरींना भेटून पाणावले डोळे!

Team Sattavedh   Patients thanked Gadkari for helping in heart surgery : हार्ट पेशंट्सने मानले आभार, जनसंपर्क कार्यक्रमाला गर्दी Nagpur कुणाचे डोळे पाणावले होते, कुणी भावूक होऊन आभार मानत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मदत केली म्हणून निःशुल्क Heart Operations होऊ शकले, या शब्दांत रुग्णांनी कृतज्ञता व्यक्त केली. यातील काहींवर कुटुंबाची जबाबदारी आहे. त्यामुळे अतिशय … Continue reading Nitin Gadkari : गडकरींना भेटून पाणावले डोळे!