Mahayuti Government : विदर्भाला भरघोस, विकसित महाराष्ट्राचा संकल्प!

Team Sattavedh   Substantial provision for Vidarbha in the state budget : अर्थसंकल्पावर सर्वसमावेशक छाप; अर्बन हब, बेलोरा विमानतळ अन् बरंच काही Nagpur येत्या पाच वर्षांत महाराष्ट्राला विविध क्षेत्रात अव्वल करून विकसित महाराष्ट्र घडविण्याचा निर्धार राज्याच्या अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आला. विदर्भातील विविध योजनांची घोषणा यात करण्यात आली आहे. यामुळे विदर्भाच्या विकासाला नवी गती मिळण्याची शक्यता … Continue reading Mahayuti Government : विदर्भाला भरघोस, विकसित महाराष्ट्राचा संकल्प!