Bachhu Kadu on Nana Patole : अहो नाना, पहिले काँग्रेस कुठे आहे ते शोधा!

Team Sattavedh Congress should first search for itself, then make an offer : पटोलेंच्या ऑफरवर बच्चू कडूंचा जोरदार टोला, सगळ्यांना ईडीची भीती Amravati राज्यभर धुलीवंदनाचा सण उत्साहात साजरा होत असताना राजकीय वर्तुळात मात्र आरोप-प्रत्यारोपांच्या रंगांची उधळण पाहायला मिळत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाची … Continue reading Bachhu Kadu on Nana Patole : अहो नाना, पहिले काँग्रेस कुठे आहे ते शोधा!