Vijay Wadettiwar : अजित पवारांना निर्भया फंडचा विसर पडला !

Team Sattavedh   Vijay Wadettiwar’s criticism on Ajit Pawar : महिला सुरक्षेसाठी ५००० कोटींची तरतूद करावी Mumbai : पुरोगामी महाराष्ट्रात महिलांना आता सुरक्षेसाठी झगडावं लागत आहे, अशा वेळी महिला सुरक्षेसाठी तुटपुंजी तरतूद सरकारने केली. यावर काँग्रेस विधी मंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सडकून टीका केली. पुणे बस स्थानकात महिलेवर अत्याचार झाला. केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड … Continue reading Vijay Wadettiwar : अजित पवारांना निर्भया फंडचा विसर पडला !