Vidarbha Farmers : शेतकरी मारहाण प्रकरण पोहोचले विधानसभेत!

Team Sattavedh Two police officers suspended in farmer assault case : ठाणेदार निलंबित; वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई Wardha खरांगणा पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बोरगाव (गोंडी) येथे एका शेतकऱ्याला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जबर मारहाण केली. याप्रकरणी पीडित शेतकरी तक्रार करण्यासाठी पोलिस ठाण्यात गेला असता त्यांना योग्य वागणूक न देता अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेतली. हे प्रकरण आर्वीचे आमदार सुमित वानखेडे … Continue reading Vidarbha Farmers : शेतकरी मारहाण प्रकरण पोहोचले विधानसभेत!