Ravikant Tupkar : मुंबईत रविकांत तुपकरांसह शेकडो शेतकऱ्यांना अटक

Team Sattavedh   Hundreds of farmers arrested in Mumbai : सातबारा बुडवायला बोटीने समुद्रात पोहोचले कार्यकर्ते Buldhana दुपारी बारा वाजता रखरखत्या उन्हात हजारो शेतकऱ्यांनी पनवेल मार्गे मुंबईच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये तुफान संघर्ष झाला. हातात दंडुके घेतलेल्या पोलिसांशी शेतकऱ्यांची चकमक झाली. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून रविकांत तुपकर, ऍड. शर्वरी तुपकर, … Continue reading Ravikant Tupkar : मुंबईत रविकांत तुपकरांसह शेकडो शेतकऱ्यांना अटक