MLA Siddharth Kharat : जलजीवन मिशन योजनेत गैरप्रकार, विधानसभेत गाजला विषय

Team Sattavedh   Malpractices in Jaljeevan Mission scheme : मेहकर-लोणारमधील प्रकार; आमदारांनी केली कारवाईची मागणी Buldhana जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून घराघरात शुद्ध पाणी पुरवण्याचा शासनाचा उद्देश आहे. असे असताना मेहकर-लोणार मतदारसंघातील या योजनेतील अनियमितता आणि भ्रष्टाचारामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात विधानसभेत आमदारांनी चांगलाच संताप व्यक्त केला. त्याचवेळी तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी … Continue reading MLA Siddharth Kharat : जलजीवन मिशन योजनेत गैरप्रकार, विधानसभेत गाजला विषय