Vijay Wadettiwar : शेवटचे दोन दिवस उरले, विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती करा !

Team Sattavedh   Opposition leader needed to provide justice to 14 crore people : चौदा कोटी जनतेला न्याय देण्यासाठी विरोधी पक्षनेता हवा Mumbai : संख्याबळ न पाहता विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची नेमणूक व्हावी. अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस उरले आहेत. त्यामुळे ही नियुक्ती तात्काळ करावी, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत आज (२४ मार्च) मुद्दा मांडला. … Continue reading Vijay Wadettiwar : शेवटचे दोन दिवस उरले, विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती करा !