Assistant Commissioner : ‘तो’ प्रस्ताव पुन्हा सहाय्यक आयुक्तांकडे!

Team Sattavedh   Proposal for Dalit settlement development works : विभागीय आयुक्त कार्यालयाने होते कार्यवाहीचे निर्देश Akola अनुसूचित जाती उपयोजना आणि अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती विकास योजनेंतर्गत प्रस्तावित कामांचे दस्तऐवज जिल्हा परिषदेने पडताळणी करून समाजकल्याण सहाय्यक आयुक्तांकडे पुन्हा सादर केले आहेत. यापूर्वी हे प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयात पाठविण्यात आले होते. विभागीय आयुक्त कार्यालयाने मुख्य … Continue reading Assistant Commissioner : ‘तो’ प्रस्ताव पुन्हा सहाय्यक आयुक्तांकडे!