Mahayuti Government : अकोला ७.३८ तर अमरावतीत ८.०३ टक्के रेडीरेकनर दरवाढ!

Team Sattavedh   Ready reckoner price hiked by 7.38 percent in Akola and 8.03 percent in Amravati : महाराष्ट्रातील महानगरपालिका क्षेत्रातील रेडीरेकनर दर निश्चित Akola महाराष्ट्रातील महानगरपालिका क्षेत्रांमध्ये 2025-26 या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता खरेदी-विक्रीच्या रेडीरेकनर दरांमध्ये (RRR) लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यातील सरासरी वाढ 5.95 टक्के नोंदवली गेली असून, सोलापूर महानगरपालिका 10.17 टक्के वाढीसह अग्रस्थानी … Continue reading Mahayuti Government : अकोला ७.३८ तर अमरावतीत ८.०३ टक्के रेडीरेकनर दरवाढ!