Minister Ashish Shelar : मंत्री म्हणून जनसेवकाचा आदर्श सुधीरभाऊंनी निर्माण केला!

Team Sattavedh Mungantiwar is the jewel of Chandrapur : सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणाले, ‘आम्ही मुनगंटीवार यांना ‘चंद्रपूरचे रत्न मानतो’ Chandrapur मंत्री म्हणून जनतेची सेवा कशी करायची याचे आदर्श उदाहरण म्हणून आम्ही सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar यांच्याकडे बघतो. त्यांना आम्ही ‘चंद्रपूरचे रत्न’मानतो, या शब्दांत राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांनी मुनगंटीवार यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. राज्याचा … Continue reading Minister Ashish Shelar : मंत्री म्हणून जनसेवकाचा आदर्श सुधीरभाऊंनी निर्माण केला!