Nitin Gadkari : इथे असावा प्रेम-जिव्हाळा, नकोत नुसती नाती ! गडकरींनी ऐकवली कविता..

Team Sattavedh Nitin Gadkari said that being a BJP worker is our caste and loyalty : भाजपचा कार्यकर्ता हीच आपली जात आणि निष्ठा आहे Nagpur : भारतीय जनता पक्षाचा काल स्थापना दिवस होता. यावेळी नागपुरात पक्षाच्या कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गडकरींनी कार्यालयाला घराची … Continue reading Nitin Gadkari : इथे असावा प्रेम-जिव्हाळा, नकोत नुसती नाती ! गडकरींनी ऐकवली कविता..