Buldhana Police : बुलडाण्यात आता On the spot FIR

Team Sattavedh   On the spot FIR now in Buldana : पोलीस अधिक्षकांच्या कल्पनेतून योजनेची अंमलबजावणी Buldhana सामान्य नागरिकांना जलद व प्रभावी न्याय मिळावा या उद्देशाने बुलडाणा जिल्हा पोलिस प्रशासनाने एक अभिनव योजना सुरू केली आहे. “ऑन द स्पॉट एफआयआर” ही योजना आहे. यातून घटनास्थळीच तक्रार नोंदणीची सुविधा मिळणार आहे. या योजनेंतर्गत, दखलपात्र गुन्हा घडल्याची … Continue reading Buldhana Police : बुलडाण्यात आता On the spot FIR