A case of suicide due to online games : तरुणीने जर्मन भाषेत लिहिली ‘सुसाईड नोट’ !

Team Sattavedh Young girl wrote ‘suicide note’ in German : आरशासमोर उभे राहून केली आत्महत्या Nagpur काल्पनिक जगात वावरणाऱ्या १७ वर्षीय मुलीने ‘ऑनलाईन गेम’च्या नादात मृत्यूला आनंदाने स्विकारत घरातील आरशासमोर गळा चिरून आत्महत्या केली. यापूर्वी दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तिसऱ्या प्रयत्नात तिने जर्मन आणि इंग्रजी भाषेत ‘सुसाईड नोट’ लिहून आत्महत्या केली. या … Continue reading A case of suicide due to online games : तरुणीने जर्मन भाषेत लिहिली ‘सुसाईड नोट’ !