Lonar Lake : शंभर शाळा लोणार सरोवराच्या भेटीला !

Team Sattavedh A hundred schools from across the state visited Lonar Lake : सुविधांची वानवा, बसेस नाहीत; प्रशासनाचे दुर्लक्ष Buldhana Lonar Lake जगप्रसिद्ध लाेणार सराेवराची शालेय विद्यार्थ्यांना भुरळ पडली आहे. गेल्या महिनाभरातच राज्यातील १०० पेक्षा जास्त शाळा लोणार सरोवराच्या भेटीला आल्या. विशेष म्हणजे याठिकाणी आलेल्या शालेय विद्यार्थ्यांनी लोणार सरोवराचे ऐतिहासिक महत्त्व जाणून घेतले. विदर्भातील एक … Continue reading Lonar Lake : शंभर शाळा लोणार सरोवराच्या भेटीला !