A new disease of cracks on hands : हाताला भेगा पडताय? घाबरण्याचे कारण नाही!

Team Sattavedh Relief from the Health Department that there is no infectious disease : आरोग्य विभागाचा दिलासा; संसर्गजन्य आजार नसल्याची माहिती Buldhana मेहकर तालुक्यातील शेलगांव देशमुख या गावामध्ये हात व पायाच्या तळव्यांवर भेगा पडणे, साल निघणे व खाज येणे अशी लक्षणे असलेल्या रूग्णांचे निदान एक्झामा (ईक्झामा/ पामोप्लांटर केराटोडर्मा/ पामोप्लांटर सोरायसिस) म्हणून करण्यात आले आहे. त्याचा … Continue reading A new disease of cracks on hands : हाताला भेगा पडताय? घाबरण्याचे कारण नाही!