Aaditya Thackeray : धनंजय मुंडेंना सहआरोपी करा!

Team Sattavedh   Make Dhananjay Munde a co-accused : आदित्य ठाकरे यांची मागणी; आझमींना फडणविसांनीच फोन केला असेल Mumbai मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये Santosh Deshmukh murder case माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP Ajit Pawar नेते धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावे, अशी मागणी शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. संतोष देशमुख … Continue reading Aaditya Thackeray : धनंजय मुंडेंना सहआरोपी करा!