Aaditya thackeray : शिवसेनेत मोठी संघटनात्मक हालचाल; आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार !

Team Sattavedh aaditya-thackeray-shivsena-working-president-possibility-uddhav-thackeray-party-update : १९ जूनला निर्णायक घोषणा होण्याची शक्यता Mumbai : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून ठाकरे गटातील आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, येत्या १९ जून रोजी होणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय … Continue reading Aaditya thackeray : शिवसेनेत मोठी संघटनात्मक हालचाल; आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार !