Aam Aadmi Party : युती-आघाडीच्या गर्दीत ‘आप’ आजमावणार नशीब!

Team Sattavedh AAP to contest Nagpur municipal corporation election : नागपूर महापालिकेची निवडणूक लढण्याचा निर्धार Nagpur महाविकास आघाडी आणि महायुतीच्या एकूण सहा पक्षांचे गणीतच अद्याप बसलेले नाही. हे तिन्ही पक्ष स्वतंत्र लढल्यास अनेक छोट्या पक्षांचे हाल होणार आहेत. अश्यात आम आदमी पार्टीने नागपूर महानगरपालिकेची निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. त्यादृष्टीने त्यांनी जाहीरनामा देखील प्रसिद्ध केला … Continue reading Aam Aadmi Party : युती-आघाडीच्या गर्दीत ‘आप’ आजमावणार नशीब!