Aapala Sarkar : ‘आपले सरकार’ पोर्टल आता अधिक सुलभ होणार !

Team Sattavedh Provide services on WhatsApp CM Devendra Fadnavis instructions : सेवा व्हॉट्सॲपवर पुरवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश Mumbai : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक वेगाने, सुलभतेने आणि एकसंध पद्धतीने मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. राज्य शासनाच्या ‘आपले सरकार’ या पोर्टलवरील सर्व सेवा आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातूनही पुरवल्या जाणार आहेत. तसेच … Continue reading Aapala Sarkar : ‘आपले सरकार’ पोर्टल आता अधिक सुलभ होणार !