आंबेडकरांची नेहरुंसोबत तुलना, सीजेपी प्रमुख अभिजित दीपके भाजपच्या रडारवर
राजेश चरपे (संपादक) नागपुरातून दिलं थेट आव्हान; नव्या विषयावर राजकारण Nagpur केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईतील आंदोलन करणारे कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दीपके आता भाजपच्या थेट निशाण्यावर आले आहेत. शिवाजी पार्क येथील आंदोलनादरम्यान दीपके यांनी पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तुलना करत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून भाजपचे नेते व … Continue reading आंबेडकरांची नेहरुंसोबत तुलना, सीजेपी प्रमुख अभिजित दीपके भाजपच्या रडारवर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed