Abhijeet dipke : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी २० जूनला दिल्लीत आंदोलन

Team Sattavedh abhijeet-dipke-cjp-demands-dharmendra-pradhan-resignation-announces-delhi-protest-on-june-20 : कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दीपके आक्रमक Pune : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) संदर्भातील गैरव्यवहार आणि परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींविरोधात देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी २० जून रोजी दिल्लीत मोठे … Continue reading Abhijeet dipke : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी २० जूनला दिल्लीत आंदोलन