Abhijit Deepke : अभिजित दीपके नागपुरात; आश्रमशाळांच्या मुद्द्यावरून आदिवासी विकासमंत्री अशोक उईके अडचणीत येण्याची शक्यता

राजेश चरपे (संपादक) Abhijit Deepke in Nagpur over issues concerning Ashram schools; to confront Tribal Development Minister Ashok Uikey : गडचिरोली जिल्ह्यासह राज्यातील आदिवासी आश्रमशाळांची करणार प्रत्यक्ष पाहणी Nagpur ‘नीट’ परीक्षेतील घोटाळ्यावरून दिल्लीच्या जंतर-मंतरवर सरकारला नमवणारे ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे प्रमुख अभिजित दीपके आता नागपुरात धडकले असून, गडचिरोली जिल्ह्यासह राज्यातील आदिवासी आश्रमशाळांची आणि वसतिगृहांची ते प्रत्यक्ष … Continue reading Abhijit Deepke : अभिजित दीपके नागपुरात; आश्रमशाळांच्या मुद्द्यावरून आदिवासी विकासमंत्री अशोक उईके अडचणीत येण्याची शक्यता