Abhijit sapkal : SIR अभियानासाठी काँग्रेस सरचिटणीस अभिजीत सपकाळ यांची राज्य समन्वयकपदी नियुक्ती

राजेश चरपे (संपादक) Congress General Secretary Abhijeet Sapkal Appointed as State Coordinator for SIR Campaign : मतदार यादीतील कथित गैरप्रकारांवर काँग्रेसची करडी नजर; प्रत्येक बूथवर BLA नियुक्तीची तयारी Nagpur : निवडणूक आयोगाने राज्यात जाहीर केलेल्या SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण अभियानाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यभर व्यापक नियोजन सुरू केले आहे. या … Continue reading Abhijit sapkal : SIR अभियानासाठी काँग्रेस सरचिटणीस अभिजीत सपकाळ यांची राज्य समन्वयकपदी नियुक्ती