Abu Azmi controversy : ठाकरे गट, समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

Team Sattavedh Clashes between Thackeray group and Samajwadi Party workers : अबू आझमी यांच्या वादग्रस्त विधानाचा निषेध; अकोल्यात ‘शेण फेको’ आंदोलनादरम्यान वाद Akola नेहमीच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणाऱ्या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना औरंगजेबाचे समर्थन करणे चांगलेच भोवले आहे. “औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता,” असे वादग्रस्त विधान त्यांनी सोमवारी विधिमंडळ परिसरात केले होते. त्यांच्या … Continue reading Abu Azmi controversy : ठाकरे गट, समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की