Abuse of tribal woman : पोलिस पाटलाची पदावरून हकालपट्टी

Team Sattavedh Police patil of retyakhedya dismissed from post : रेट्याखेडा घटनेतील सहभाग भोवला Amravati चिखलदरा तालुक्यातील रेट्याखेडा येथील आदिवासी वृद्ध महिला काळमी शेलूकर यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्या पोलिस पाटील बाबू जामूनकर याला मंगळवारी पदावरून बडतर्फ करण्यात आले. धारणीच्या उपविभागीय अधिकारी प्रियवंदा म्हाडदळकर यांनी ही कार्यवाही केली असून यामुळे संपूर्ण मेळघाटात खळबळ उडाली आहे. ग्रामसभेत रोजगार … Continue reading Abuse of tribal woman : पोलिस पाटलाची पदावरून हकालपट्टी