Nitin Gadkari : राजकारणात येण्याची घाई नसावी, हे विद्यार्थी परिषदेने शिकवले !

Team Sattavedh ABVP taught there should be no rush to join politics : अभाविपच्या विदर्भ प्रांत अधिवेशनात गडकरींनी साधला संवाद Nagpur ‘विद्यार्थी परिषदेत प्रत्येक जण काहीतरी शिकलेला आहे. मी व्यक्तिगतरित्या काम सुरू केले, तेव्हा माझी रुची महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये होती. पण मला इतरही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. घाईने राजकारणात जायला नको, याची शिकवणही मिळाली,’ असं केंद्रीय … Continue reading Nitin Gadkari : राजकारणात येण्याची घाई नसावी, हे विद्यार्थी परिषदेने शिकवले !