Accident : तीन वाहनांच्या अपघातात तीन ठार, आठ गंभीर जखमी

Team Sattavedh   A major accident on the Karanja-Poha road has caused panic in the area : कारंजा-पोहा रस्त्यावरील भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ Washim : कारंजा-पोहा रस्त्यावरील तुळजापूर गावाजवळ २१ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. यात एका महिलेसह तीन जण ठार झाले, तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. … Continue reading Accident : तीन वाहनांच्या अपघातात तीन ठार, आठ गंभीर जखमी