Accident at a tourist spot : मनालीमध्ये झिप लाइन अपघातात नागपूरची त्रिशा गंभीर जखमी

Team Sattavedh Trisha from Nagpur seriously injured in zip line accident in Manali : ३० फुट उंचावरून पडली खाली, पायांना अनेक फ्रॅक्चर Nagpur : सुट्यांमध्ये निसर्गाचा आनंद घेण्यासोबत अॅडव्हेंचरचा थरार अनुभवण्यासाठी अनेक लोक उन्हाळ्यात पर्यटनाला जात असतात. पण यामध्ये जराशीही चूक झाल्यास ती जिवावर बेतू शकते. असाच एक अपघात मनालीमध्ये झाला. यामध्ये नागपूरची एक मुलगी … Continue reading Accident at a tourist spot : मनालीमध्ये झिप लाइन अपघातात नागपूरची त्रिशा गंभीर जखमी