Accident in Buldhana : प्रवाशांनी भरलेली एसटी दुभाजकावर आदळली!

Team Sattavedh Bus with full of passengers hit the divider : सात प्रवासी जखमी; चिखलीतील उदयनगर येथे अपघात Buldhana प्रवाशांनी भरलेली एसटी महामंडळाची बस दुभाजकावर धडकून झालेल्या अपघातात सात प्रवासी जखमी झाले. ही घटना चिखली तालुक्यातील उदयनगर येथे रात्री साडेआठच्या सुमारास घडली. जखमींपैकी एक प्रवासी गंभीर असून, सर्व जखमींना उपचारासाठी खामगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल … Continue reading Accident in Buldhana : प्रवाशांनी भरलेली एसटी दुभाजकावर आदळली!