Accident in Wardha : पोलीस कुटुंबावर काळाचा घाला; अपघातात चौघे ठार!

Team Sattavedh Four members of a policeman’s family died in an accident : रानडुक्कर आडवे आले; पती-पत्नी व दोन मुलांचा मृत्यू Wardha तरोडा येथून कुटुंबासह वर्ध्याकडे येत असताना रानडुक्कर कारसमोर आडवे आल्याने कार अनियंत्रित होत टँकरवर आदळली. या अपघातात कार चक्काचूर झाली. पोलिस कर्मचारी, त्यांची पत्नी व दोन मुलांचा मृत्यू झाला. ही घटना समुद्रपूर ते … Continue reading Accident in Wardha : पोलीस कुटुंबावर काळाचा घाला; अपघातात चौघे ठार!