Accident on Samruddhi Mahamarg : प्रयागराजवरून परतताना अपघात; दोघे ठार

Team Sattavedh   Accident while returning from Prayagraj; Two women died : समृद्धी महामार्गावरील घटनेत कुटुंबावर काळाचा घाला Wardha ओव्हरटेक करताना कार चालकाला डुलकी आली. त्यामुळे भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पलटी होऊन बॅरिकेडला धडकली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर कार चालकासह तिघे जखमी आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात … Continue reading Accident on Samruddhi Mahamarg : प्रयागराजवरून परतताना अपघात; दोघे ठार