Action against defaulters : वणी पालिकेची ४ कोटी ३२ लाखांची वसुली!

Team Sattavedh Wani Municipality recovers Rs 4 crore 32 lakhs : March Ending ला थकबाकीदारांविरोधात धडक मोहीम Yavatmal आर्थिक वर्ष संपत असल्याने थकबाकीदारांविरोधात वणी येथील पालिका प्रशासनाने धडक मोहीम राबविली. त्यात ३१ मार्चअखेर ८६ टक्के वसुली झाली. पालिकेअंतर्गत शहरात २१ हजार ५३६ करधारक व १० हजार ५५१ नळजोडणीधारक आहेत. एकूण चार पथके वसुलीसाठी कार्यरत होती. … Continue reading Action against defaulters : वणी पालिकेची ४ कोटी ३२ लाखांची वसुली!