Action against illegal moneylending : १५१ एकरांहून अधिक शेतजमीन, मालमत्ता परत

Team Sattavedh More than 151 acres of agricultural land, property returned : अवैध सावकारीविरोधात कारवाईचा बडगा; अकोला जिल्ह्यात २१४ प्रकरणांत कारवाई Akola अकोला जिल्ह्यात अवैध सावकारीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला जोर मिळत आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे आतापर्यंत एकूण २१४ प्रकरणांमध्ये कार्यवाही करण्यात आली आहे. यापैकी ६१ प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हे नोंद करण्यात आले असून, ११५ प्रकरणांमध्ये महाराष्ट्र … Continue reading Action against illegal moneylending : १५१ एकरांहून अधिक शेतजमीन, मालमत्ता परत