23 Gram Panchayats disqualified 103 members : २३ ग्रामपंचायतींनी १०३ सदस्यांना केले अपात्र !

Team Sattavedh Action for non-submission of cost accounts of Gram Panchayat in Akola District खर्चाचा हिशोब सादर न केल्यामुळे कारवाई Akola निवडणूक लढवणाऱ्या व निवडून आलेल्या उमेदवारांना ठरवून दिलेल्या मुदतीत खर्चाचा हिशोब सादर करणे बंधनकारक आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींच्या १०३ सदस्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांना अपात्र करण्यात आले आहे. विहित मुदतीत निवडणूक खर्चाचा … Continue reading 23 Gram Panchayats disqualified 103 members : २३ ग्रामपंचायतींनी १०३ सदस्यांना केले अपात्र !