Adani group : नही चलेगी, नही चलेगी तानाशाही नही चलेगी, कोळसा खाणीच्या विरोधात वातावरण तापले

Team Sattavedh Citizens’ Protest Against Coal Mines : अंबुजा सिमेंट लिमिटेड कंपनीच्या वलनी- दहेगाव-गोवारी भूमिगत कोळसा खाणीच्या विरोधात असंतोष Nagpur प्रसिद्ध उद्योगपती अदानी उद्योग समूहाच्या अंबुजा सिमेंट लिमिटेड कंपनीच्या वलनी- दहेगाव-गोवारी भूमिगत कोळसा खाणीच्या विरोधात नागपूर जिल्ह्यात मोठा असंतोष उफाळून आला आहे. या विरोधात बुधवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावीतने आयोजित केलेल्या सुनावणीत प्रकल्पग्रस्त सुमारे १० गावांच्या … Continue reading Adani group : नही चलेगी, नही चलेगी तानाशाही नही चलेगी, कोळसा खाणीच्या विरोधात वातावरण तापले