एडीसीसीच्या संचालक मंडळाला धक्का; मुदतवाढीची याचिका फेटाळली

Team Sattavedh प्रशासक नियुक्तीचा मार्ग मोकळा, संचालक मंडळाचा कार्यकाळ ४ ऑक्टोबरला संपुष्टात Amravati अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (एडीसीसी) विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ देण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली आहे. त्यामुळे बँकेवर प्रशासक नियुक्त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर सहकार विभागाकडून पुढील कार्यवाही केली जाण्याची शक्यता आहे. … Continue reading एडीसीसीच्या संचालक मंडळाला धक्का; मुदतवाढीची याचिका फेटाळली