Adinath maharaj : अहिल्यानगर हादरले, स्वतःहून जननेंद्रियाचा त्याग केल्याची महंतांची कबुली

Team Sattavedh ahilyanagar-tarkeshwar-gad-adinath-maharaj-self-harm-shocking-revelation : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांचा धक्कादायक खुलासा Ahilyanagar : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्याबाबत समोर आलेल्या धक्कादायक माहितीनंतर अहिल्यानगरसह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या आठवड्यात जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल झालेल्या महाराजांनी आता स्वतःहून जननेंद्रियाचा त्याग केल्याची कबुली दिल्याने या प्रकरणाभोवतीचे गूढ अधिकच गडद झाले आहे. त्यांच्या … Continue reading Adinath maharaj : अहिल्यानगर हादरले, स्वतःहून जननेंद्रियाचा त्याग केल्याची महंतांची कबुली