Aditi Tatkare : आता महिला दिनाला राज्यभर ‘विशेष ग्रामसभा’!

Team Sattavedh Special Gramsabha across the state on International Women’s Day : महिला व बालविकास विभाग मंत्र्यांची घोषणा; महिला सक्षमीकरणावर होणार चिंतन Mumbai जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. आता महिला सक्षमीकरणावर चिंतन करण्यासाठी दरवर्षी महिला दिनाला विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येईल, अशी घोषणा खात्याच्या … Continue reading Aditi Tatkare : आता महिला दिनाला राज्यभर ‘विशेष ग्रामसभा’!